Saturday, 16 April 2022

 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम मा.नितीन उबाळे साहेब सहायक आयुक्त समाजकल्याणकार्यालय सातारा यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करुन समाजकल्याण अधिनस्त सर्व शासकीय निवासी शाळा प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा, शासकीय मुलांचे मुलींचे वसतिगृहे, समाजकार्य महाविद्यालय याठिकाणी 6 एप्रिल 2022 ते 16 एप्रिल 2022या कालावधीत उत्साहात साजरा करण्यात आला.

 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम मा.नितीन उबाळे साहेब सहायक आयुक्त समाजकल्याणकार्यालय सातारा यांनी दिलेल्या सूचन...