भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम प्रसिद्धी

6 एप्रिल 2022 ते 16 एप्रिल 2022
डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम निमित्त सहायक आयुक्त समाजकल्याण  कार्यालय सातारा व अधिनस्त सर्व शासकीय निवासी शाळा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे मुलींचे वसतिगृह, समाजकार्य महाविद्यालय जकातवाडी या ठिकाणी विविध उपक्रम  राबविण्यात आले.यावेळी कार्यक्रमामध्ये विविध ठिकाणी सन्मानिय पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले होते.याचे झालेले वृत्तांकन .





































 

No comments:

Post a Comment

 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम मा.नितीन उबाळे साहेब सहायक आयुक्त समाजकल्याणकार्यालय सातारा यांनी दिलेल्या सूचन...