डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम उद्घाटन
सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय निवासी शाळा, प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे मुलींचे शासकीय वसतिगृह, समाजकार्य महाविद्यालय याठिकाणी 6 एप्रिल 2022 ते 16 एप्रिल 2022 दरम्यान होणा-या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.



















No comments:
Post a Comment