11 एप्रिल 2022
रक्तदान शिबीर
डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्त सहायक आयुक्त समाजकल्याणकार्यालय सातारा येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.यामध्ये
मा.नितीन उबाळे साहेब सहायक आयुक्त समाजकल्याणकार्यालय सातारा व अधिनस्त सर्व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी रक्तदान शिबीरात उस्फुर्त सहभाग घेतला.










No comments:
Post a Comment